मोठ्या संख्येने शिवसैनिक जमताच ठिय्या आंदोलत तीव्र झाले. त्यामुळे द्वारकेवर एकत्र येणा-या या रस्त्यांवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. दुपारी बारा वाजता पोलिसांनी आंदोलन चिरडत आंदोलकांना वाहनात डांबले. ...
लासलगाव : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाले असून, उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे उत्तर भारतासह राज्यातील नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. ...
ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात असतानाही जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींकडून अनियंत्रित आणि स्वैर कारभार सुरू असल्याची बाब विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रामपंचायतींच्या कारभार तीव्र आक्षेप घेत या ग्रामपंचायतींवर कारवाईच ...
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन सुखराज साळवे (रा. दत्त चौक, सिडको) असे संशयीत चालकाचे नाव आहे. पुणे येथील चिचंवड भागात राहणारे उत्तम नामदेव बांगर यांनी त्याला चालक म्हणून नोकरीवर ठेवले. ...