उत्पादन क्षेत्र आणि एकूणच उद्योगांसाठी यंदाचा अर्थसंकल्प खूपच महत्त्वाचा असणार आहे. जीएसटीच्या व तत्पूर्वीच्या नोटाबंदीच्या धक्क्याच्या पार्श्वभूमीवर २०१८च्या अर्थसंकल्पाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. उद्योगांची वाढ व्हावी, महसुलात वाढ व ...
धोकादायक झालेला गोदावरी नदीवरील जुना कन्नमवार पूल तोडण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे गोदावरी ते तपोवनाला जोडणारा नवा शाही मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे; मात्र भाविक पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक अद्याप तपोवन किंवा गोदाकाठच्या दिश ...
शिंदेगाव येथील टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या एका लोखंडी बारमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोलनाक्यावर पुरेशी सुरक्षितता न बाळगल्याने अनेकदा अपघात झाल्याचा आरोप करीत वाहनांच्या मालकांनी नाक्याच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी क ...
तळवाडे गावात आणि गाव परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने ते व्यवसाय करणाºयांनी तत्काळ बंद करावेत, गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाºया मद्यपींनी दारू पिऊन गावात भांडणे करू नये. गावात, गल्लीत गोंधळ घालू नये अशी सक्त ताकीद आणि सज्जड दम तळवाडे ...
तालुक्यातील बोरदैवत गावी बोळकी शिवार परिसरात बकरीवर बिबट्याने हल्ला करून सीताराम हिरामण चव्हाण यांच्या बकरीचा फडशा पाडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांची दहशत पसरली आहे. वनविभाग पिंजरा लावण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. ...
नाशिक : शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेनेच्या कार्यालयाच्या पाठिमागे साधारणत: पंचवीस ते तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ या महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदा ...