ऋतुरंग महोत्सवात स्वर, लय, नाद, रंग कार्यक्रमांतर्गत मिलाप व कीर्तन ते फ्युजन च्या रंगतदार कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला. ऋतुरंग महोत्सवाच्या अखेरच्या तिसºया दिवशी रविवारी स्वर, लय, नाद मिलाप कार्यक्रमात बनारा बनी आयो ही बंदीश मकरंद हिंगणे यां ...
आशिया-आफ्रिका खंडामधील देशांपुढे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मानवी उपयोगासाठी लागणारी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. लोकसंख्येच्या वाढत्या भस्मासुरामुळे पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे, ...
शेतकºयांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणाºया महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदूबाई शंकर मो ...
मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने अप्पर तहसील कार्यालय व नायब तहसीलदार नियुक्तीच्या प्रश्नावर थाळीनाद आंदोलन केले. महिला कार्यकर्त्या कल्पना पाराशर व अनिता इंगळे यांच्या हस्ते आंदोलनाच्या भूमिका पत्राचे विमोचन करून ते नागरिकांना वाटण्यात आले. नायब तहसी ...
दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस सोमवारपासून (दि. २९) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी स्थानिक भक्त परिवाराकडून सुमारे ४००च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी ...
वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाºया देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास मंगळवार (दि. ३०) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रो ...
मविप्रच्या वतीने तीन दिवसीय डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प होलानी यांनी ‘पाणी एक लढा’ या विषयावर गुंफले. ...
विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. ...