नाशिक : पंधरा दिवसांपुर्वी कर वसुलीबाबत जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शासनाची थकीत असलेली वसुली देण्याचे आश्वासन देवूनही त्याची पुर्तता न करता उलट महसुल विभागाकडील मालमत्ता कर वसुलीच्या निमित्ताने मालेगावचे तहसिल व प्रांत कार्यालय सील ...
ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव असतानाही तेथील शासकीय शाळांमधील शिक्षक मुंबई असो वा नाशिक महापालिका क्षेत्रातील शासकीय शाळांमधील शिक्षकांपेक्षा प्रयोगशील असून, त्यांच्या या प्रयोगशीलतेने शालेय शिक्षणप्रणालीत प्रात्यक्षिक प्रयोगांद्वारे उल्लेखनीय बदल ...
लासलगाव (नाशिक) : सोमवारपेक्षा आज बुधवारी लासलगाव येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे तर सरासरी भावात ३०० रूपयांनी घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनातून झाली.परंतु बाजारभाव प्रती क्विंटल किमान ९५० रूपये कमाल भाव १९०५ तर सरासरी भावाची पातळी १६५० ...
या तीन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये शहरी-ग्रामिण भागातील प्राथमिक-माध्यमिक गटातील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे अडीच हजारापेक्षा अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. ...
पाच, दहा नव्हे तर तब्बल चौदा टक्क्यांनी मोठा झालेला आणि तीस टक्क्यांनी अधिक तेजोमय झालेला चंद्र पाहण्याची दुसरी संधी तर ग्रहणामुळे लालसर (ताम्रवर्णी) सूपर मून बघण्याची १५० वर्षानंतर प्रथमच संधी बुधवारी खगोलप्रेमींना मिळणार आहे. ...