गजपंथ क्षेत्र हे कोट्यवधी वर्षांचा इतिहास जपणारे आहे, त्यामुळे या क्षेत्राला वेगळे महत्त्व असल्याचे मत समतासागरजी यांनी व्यक्त केले. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र गजपंथ म्हसरूळचा वार्षिक मेळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. ...
थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरली नसल्याने प्रांत कार्यालय व जुने तहसील कार्यालय बुधवारी महापालिकेतर्फे सील करण्यात आले. महसूल प्रशासनाच्या अधिकाºयांनी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून सील तोडून कामकाजाला सुरुवात केली. ...
प्रतिजेजुरी म्हणून लौकिकास पावलेल्या मर्हळ येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास गुरुवारपासून (दि. १) प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाºया यात्रोत्सवात सुमारे लाखभर भाविक ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष व खोबरे-भंडा र्याची उधळण करीत दर्शनासाठी हजेरी ल ...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले. विविध धार्म ...
प्रतिजेजुरी मºहळ येथील श्री खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवाचा हळदी समारंभ बुधवारी अपूर्व उत्साहात पार पडला. जात्यावर सुमारे दोन क्विंटल हळद दळल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. ...
नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी विक्रमी संख्येने शेतक-यांनी आत्महत्या केल्या. महिन्याकाठी सरासरी आठ ते नऊ शेतक-यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याने वर्षाअखेर हा आकडा थेट १०४ च्या घरात पोहोचला. ...
शिक्षकांच्या पगाराची बीले तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर गेल्या वीस दिवसांपासून बंद पडल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ४४५ शाळांमधील शिक्षकांचे वेतनबीले तयार होऊ शकलेले नाही. ...