नाशिक : सिन्नर तालुक्यातील एका महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेत घरात असलेल्या पतीला जळत्या अवस्थेत मिठी मारली. त्यामुळे पती-पत्नी गंभीररीत्या भाजले. यामध्ये उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे.याबाबत मिळालेली अधिक ...
नाशिक : एका सुशिक्षित बेरोजगार युवकाला नोकरीला देण्यासाठी सुमारे वीस हजारांच्या लाचेची मागणी करुन लाचेली स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळेसह वरिष्ठ लिपिक आप्पा शिवराम केदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभ ...
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोेषणाबाजी करण्यात येवून कोर्ट फी मध्ये झालेल्या दरवाढीचाही निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात माकपाने म्हटले आहे की, सन २००२ मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ...
आपल्या खोलीत स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने खोलीत धाव घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले परदेशी यांना बघून हंबरडा फोडला. ...
पंचवटीतील मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात गेल्या पंधरवाडयापासून बिबट्याचा उसाच्या शेतात व मळे परिसरात संचार असल्याने नागरीकांंमध्ये भितीचे वातावरण आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास काही शेतमजूरांना बिबट्याचे दर्शन घडल्याचे बोलले जात आहे. ...
यंदा शासनाने आधारभुत किंमतीत तुर खरेदी करतांना मक्याप्रमाणे तुर खरेदीसाठी शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. त्याच बरोबर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तुर खरेदी करण्याबरोबरच खरेदी केलेल्या तुरीचे पोते सुतळीने शिवण्याऐवजी पोत ...
राज्य सरकारने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी आधारभूत किमतीत म्हणजेच १,४२५ रुपये क्विंटल दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतक-यांना आॅनलाइन नोंदणी करण्यास भाग पाडले. ...
वेळ सव्वासहा वाजेची.. शहरात दाटलेले ढग.. खगोलप्रेमींच्या नजरा आकाशाला भिडलेल्या.. जसजशी संध्याकाळ वाढत होती तसतशी त्यांची उत्सुकता ताणली जात होती. साडेसहा वाजता अंधार पडला, पथदीप लखलखले; मात्र ‘सुपर ब्लड मून’ नजरेस पडत नसल्याने चेहरे चिंताग्रस्त होऊ ...