लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

येळकोट येळकोट जय मल्हार - Marathi News | Yelkot Yelkot Jai Malhar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येळकोट येळकोट जय मल्हार

निफाड : येथे ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट.. जय मल्हार’च्या जयघोषात येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. निफाड नगरपंचायत व खंडेराव महाराज यात्रोत्सव कमिटीच्या ...

भाव स्थिरावणार, कांदा निर्यात मूल्य झाले शून्य - Marathi News | Price stabilization, onion export value is zero | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाव स्थिरावणार, कांदा निर्यात मूल्य झाले शून्य

कांदा  बाजार भाव वेगाने कोसळत  असल्याचे पाहुन शुक्रवारी  सायंकाळी  केंद्र  सरकारने  अधिसूचना क्रमांक  48 /2 017 जारी करून कांदा  किमान  निर्यात  मुल्य 700 डाॅलर प्रतिटन  हे कमी करून पुढील  आदेश येईपर्यंत 0 केले आहे ...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंत्यासह लिपिकास पोलीस कोठडी - Marathi News | nashik,pwd,engineer,bribe,arrest,police,custudy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंत्यासह लिपिकास पोलीस कोठडी

नाशिक : विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे अर्ज केलेल्या सुशिक्षित बेजरोगार युवकाकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळे व मु ...

शेतकऱ्यांचा  मोबदला न दिल्याने अभियंत्याची खुर्ची जप्त - Marathi News | nashik,engineer's,chair,sezed,farmars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांचा  मोबदला न दिल्याने अभियंत्याची खुर्ची जप्त

दिंडोरी तालुक्यातील मौजे साद्राळ येथील शेतकऱ्यांचा जमीन संपादनाचा पुरेसा मोबदला न दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त करण्यात आली. ...

पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीत गृहखात्याचा घोळ - Marathi News | Home Inspection of Police Inspectors Promoted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीत गृहखात्याचा घोळ

नाशिक पोलीस अकादमीच्या सन २००४ च्या ९५, ९६ व ९७ सत्रात उत्तीर्ण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांना कालबद्ध पदोन्नतीने सहायक पोलीस निरीक्षक व त्यानंतर पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली असून, अशी पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादीला अधिक महत्त्व दे ...

नाशिक : महाविद्यालयीन शिक्षक संघाचे जेलभरो आंदोलन - Marathi News | Nashik: Jail Bharo movement of the College Teachers Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : महाविद्यालयीन शिक्षक संघाचे जेलभरो आंदोलन

महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी महाविद्यालय बंद ठेऊन राज्यभर जेलभरो आंदोलन केले करण्यात येणार असून त्यासाठी नाशिकरोड येथे विभागीय आयुक्तालय येथे शिक्षण उपसंचालक कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन स ...

सरकारी जमीन दाखवून फसवणूक, तिघे ताब्यात - Marathi News |  Cheating by showing government land, three arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी जमीन दाखवून फसवणूक, तिघे ताब्यात

कोपरगावच्या काकडी विमानतळाजवळ प्लॉट देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी जळगावला प्रॉपर्टी मेळा भरविला. यात शासनाने विमानतळासाठी हस्तांतरित केलेली जमीन दाखवून आठ तक्रारदारांची २३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तिघांना त ...

साडेचार कोटींची गरज : गुदामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर - Marathi News | Need of 4.5 crores: The question of warehouse again on the anagram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेचार कोटींची गरज : गुदामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मक्याचे पैसे देण्यास शासनाकडून खळखळ !नाशिक : शेतकºयांच्या मक्याला आधारभूत किमतीत खरेदी करण्याचे आश्वासन देऊन गावोगावी खरेदी केंद्रे सुरू करणाºया सरकारने आता खरेदी केलेल्या मक्याचे पैसे शेतकºयांना देण्यासाठी खळखळ चालविली असून, दोन महिने उलटूनही शेतकºय ...