नाशिक : सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया पाच मान्यवरांचा शनिवारी (दि़३) पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़ ...
सिडको : उंटवाडी, कालिकानगर येथील मयूरेश्वर गणेश मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा रविवारी (दि. ४) समारोप होणार आहे. ...
नाशिकरोड : रेल परिषदने पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक मिळावा याकरिता केलेल्या पाठपुराव्यामुळे महिन्याभरात पंचवटी एक्स्प्रेसला नवीन २१ बोगींचा रॅक उपलब्ध होईल. ...
दुपारी दोन वाजेपासून मेळाव्याला शहरातील शहाजहांनी इदगाह मैदानावर प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी पैगंबरांवर आधारित काव्य पठण (नात-ए-रसूल) करण्यात आले. यावेळी कादरी म्हणाले, फेसबुक, यु-ट्यूब, व्हॉट्स अॅप यांसारख्या सोशल मीडियापासून सतर्कता बाळगावी. ...
नाशिक : उसनवार घेतलेल्या पैशासाठी सुरू असलेला तगादा व अपमानास्पद वागणूक यापासून सुटका होण्यासाठी घराचे कागदपत्र दिल्यानंतर सुरू असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ ...
नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिल ...
गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्र विविध अडचणींचा सामना करीत असताना त्यात सर्वाधिक अडचण गौणखनिजामुळे निर्माण झाली आहे. विशेष करून बांधकामासाठी वाळू मिळणे कठीण झाले असून, कधी काळी अडीच ते तीन हजार रुपये ब्रास इतका भाव असलेली वाळू आठ ते नऊ हजार रुप ...