नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक दहन पद्धतीलाच अनुसरून शेतकचºयापासून तयार केलेल्या मोक्षकाष्ठ (ब्रिकेट्स) द्वारे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रभावी यशस्वी पर्याय पुढे आला ...
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी कृषिपंप ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नाशिक ग्रामीण विभागात दिनांक ६ आणि ९ रोजी फिडरिनहाय ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केटीएचएम अभ्यासकेंद्राची विद्यार्थिनी काजल बोरस्ते शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना एक विचार या विषयावर विचार मांडून मविप्र अखिल भारतीय करंडक स्पर्धेत प्रथम क्र मांकाची विजेती ठरली, तिला 25 हजार रु पये रोख स ...
नाशिक : पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दुचाकीवरून पलायन करणा-या दोन दुचाकीस्वारांना सरकारवाडा पोलिसांनी नाईक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर पाठलाग करून पकडण्याची घटना शनिवारी (दि़३) दुपारच्या सुमारास घडली़ या दोघांची झडती घेतली असता त्यांच्या गावठी ...