नाशिक : जमीन संपादनाचा शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अभियंत्याची खुर्ची जप्त केल्यानंतर दोनच दिवसांनी जिल्हा परिषदेने चार लाख रुपये भरून खुर्ची परत मिळविली. मागील आठवड्यात न्यायालयाच्या आदेशान्वये संबंधित खात्याची खुर्ची आणि द ...
नाशिक : विवाह समारंभातून वधूचे सव्वापाच लाख रुपये किमतीचे २७ तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सोमवारी (दि़५) दुपारी घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...
नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झ ...
महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणावरून माजीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरूंगात असून, त्यांच्याविरूद्ध अंमलबजावणी संचालनालय कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ४५ रद्द ठ ...
अग्निशामक दलाला स्थानिक तरुणांचे सहकार्य लाभल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले. तरुणांनी बघ्याची भूमिका न घेता सामाजिक संवेदनांची जाग्या ठेवून मदतकार्यात भाग घेतल्याचे दिसून आले. ...
नाशिक : शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या छतावरून उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ किसन पटोले असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव असून गत अनेक दिवसांपासून तो संदर्भ रुग्णालयात उपचार घेत ...
खर्डे - देवळा तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले. वणी, पिंपळगाव बसवंत, तसेच चांदवड ये ...