देवळा : तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : बारा वर्षांच्या सेवाकाळात दहा बदल्यांचा अनुभव गाठीशी असलेले आणि आपल्या धडाकेबाज कामगिरीने परिचित असलेले तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार् ...
नाशिक : कुरापत काढून युवकावर प्राणघातक हल्ला करणाºया चौघा आरोपींना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़७) सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली़ नाशिक-पुणे रोडवर सचिनदेव गायकवाड या युवकास आरोपी हरेंद्र ऊर्फ बाळा जगन्नाथ पगार ...
जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र गीते यांनी मंगळवारी पदभार स्विकारल्यानंतर बुधवारपासून ते पंधरा दिवसांच्या प्रदिर्घ रजेवर निघून गेले आहेत. ...
नाशिक : फायनान्स कंपनीकडून ३५ कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फीच्या नावाखाली मुंबईतील तरुणीने सिडकोतील इसमाची तब्बल २२ लाख रुपयांची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी भांडूप येथील शितल मनोहर निकम (रा़सी १२०४, मह ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळात विजेचे सर्वाधिक वितरण व वाणिज्यिक हानी मालेगाव शहर व परिसरात होत असून सातत्याने प्रयत्न करूनही ही हानी जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपासच आहे. परिणामी महावितरणकडून या परिसरात वीजपुरवठा व वीज बिल वसुलीसाठी फ्रॅन्चायसी नियुक ...
नाशिक : बंद घरातील हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडकोतील अश्विननगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...