लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अपशकुनी खुर्ची बदलून नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांनी स्वीकारली सुत्रे - Marathi News | Nashik District Bank Chairman accepted acceptance of change of ominous chair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपशकुनी खुर्ची बदलून नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांनी स्वीकारली सुत्रे

रिझर्व्ह बॅँकेच्या सुचनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर २९ डिसेंबर रोजी बरखास्तीची कारवाईला सामोरे जावे लागले होते. संचालकांनी या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. त्याची सुनावणी सोमवारी होऊन न्यायालयाने सहकार खात्याच ...

अनुसूचित जमातीच्या बालकांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश - Marathi News | nashik,scheduled, trible,children,ente, Englishschools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनुसूचित जमातीच्या बालकांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश

आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्पातंर्गत पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, निफाड,इगतपुरी आणि सिन्नर या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या बालकांना इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आह ...

नागरी सुविधा केंद्र चालक करणार औषधांची विक्री - Marathi News | Civic Facilitation Centers will conduct the sale of pharmaceuticals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरी सुविधा केंद्र चालक करणार औषधांची विक्री

गेल्या वर्षापासून सरकारच्या नागरिकांसाठीच्या सुविधा जलदगतीने आॅनलाईन घरपोच देण्यासाठी सरकारने गावोगावी नागरी सेवा केंद्रे सुरू केली. या केंद्रांच्या माध्यमातून पॅनकार्ड, आधारकार्डची नोंदणी, पासपोर्टसाठीचे अर्ज, विज देयके, मनी ट्रान्स्फर अशा सेवा देण् ...

‘इसिस’मध्ये जा...’ असे वक्तव्य करणा-या शिया बोर्डाचे रिझवी यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Police station complaint against Shia Board Rizvi for saying 'Go to ISIS' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘इसिस’मध्ये जा...’ असे वक्तव्य करणा-या शिया बोर्डाचे रिझवी यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार

अयोध्येमध्ये शुक्रवारी रिझवी यांनी एका भाषणाद्वारे थेट देशद्रोही प्रकारचे वक्तव्य करीत देशातील मुस्लीमांची दिशाभूल तर केलीच मात्र देशाच्या सुरक्षेलाही छेद देण्याचा प्रयत्न करत दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. ...

आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा  मोर्चा - Marathi News | nashik,empowerment,Health University,Contract Employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा  मोर्चा

   नाशिक : महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरुपाचे काम करणाऱ्या  सुमारे ३०० कर्मचार्यांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले असून या कामगारांच्या मागण्यांकडे ...

फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार ! - Marathi News | Two young men killed in a road accident near Phalke Memorial | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार !

या अपघातात पवार यासही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रितेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पवारविरुध्द अपघातास कारणीभूत ठरुन दुचाकीस्वाराच्या मरणास व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्या ...

तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त - Marathi News | Tukaram Munde Nashik Municipal Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची पुण्याहून अवघ्या १० महिन्यात बदली करण्यात आली आहे. ...

शेतमजूर संघटनेचा रास्ता रोको - Marathi News | Stop the way for the unemployed organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतमजूर संघटनेचा रास्ता रोको

देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन संघटना नाशिक संलग्न चांदवड-देवळा संयुक्त समितीच्या वतीने आदिवासी व बिगरआदिवासी वनजमीन अतिक्रमणधारक व ग्रामीण श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी सरचिटणीस भाऊसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाचकंदिल येथे विंचूर -प्र ...