लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
उपनगर : आगरटाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचन उत्साहात पार पडले. दासनवमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
पंचवटी : गंगाघाटावरील गजानन महाराज पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मंदिर श्री कपिकूल सिद्धपीठम येथे सदगुरू १००८ श्री महंत तपोमूर्ती वेणाभारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ...
संगमेश्वर : श्री संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची येथे जोरदार तयारी सुरू असून, येत्या १६ फेब्रुवारीपासून चार दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे त्यानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील आदिवासी बांधवांकरिता जात प्रमाणपत्र वितरण, महावितरण कंपनीतर्फे मोफत वीज कनेक्शन जोडणी व मतदार नोंदणी अभियानाचे मार्गदर्शन करण्यात आले. ...
जानेवारी महिन्याच्या पोलीस नोटीसीत हा प्रकार उघडकीस आला असून त्यानिमित्ताने अधिकारी वर्ग पोलीस कर्मचा-यांकडून खासगी कामे कशी करून घेतात हे स्पष्ट तर झालेच परंतु अशा कर्मचा-यांवर सरकारच्या पैशातून खैरात करण्याची बाबही जोरदार चर्चेत आली आहे. ...