लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पेठ : पेठ तालुक्यात उपकेंद्र कार्यक्षेत्रांतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करून राष्ट्रीय कृमीमुक्त दिन साजरा करण्यात आला. ...
सिन्नर : लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने येत्या १६ फेब्रुवारीपासून ‘लायन्स सिन्नर फेस्टिव्हल’चे अशोक व्हॅली आॅफ फ्लॉअरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वत परिसरात येत्या २१ फेबु्रवारीला सिद्धपीठ अन्नपूर्णामातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून, यानिमित्त लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मार्च ते मे महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना राज्य निवडणूक आयोगाने ‘गोंधळी’ कारभाराची प्रचिती दिली आहे. नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर टाकल्यामु ...
जिमनॅस्टि क्रीडा प्रकारांतील सर्व खेळांविषयी जागृती निर्माण होऊन नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिमनॅस्टीस्ट घडावे यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित जिमनॅस्टिक स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी (दि.10)शहरातून शोभायात्र काढण्यात आली. ...
नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि.१०) राष्ट्रीय लोकअदालत नाशिक जिल्ह्यात घेण्यात आली. या अदालतीमध्ये सर्वाधिक ४६ हजार १३९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याने सलग तिस-यांदा नाशिक राज्यात अव्वलस्थानी राहिले. एकूण वीस कोटी ५२ लाख ४ ...