लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
समाजाकडून विविध घटनांप्रसंगी डॉक्टरांना जबाबदार धरून दोषी ठरविणे, डॉक्टरांवर नाहक बिनबुडाचे आरोप करणे, रुग्ण दगावल्यास डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरविणे असे एक ना अनेक प्रश्न वैद्यकीय व्यवसायाला भेडसावत आहेत. ...
नाशिक : सलून दुकानात दाढी केल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी सलून व्यावसायिकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गंगापूर गावात घडली़ अक्षय जाधव, निखिल कटारे, निखिल भगवान जाधव व मन्या (पूृर्ण नाव ...
नाशिक : नामांकित वकील होण्याबरोबरच सर्व भौतिक सोयीसुविधा आपल्याकडे असाव्यात असे विधी शाखेचे शिक्षण घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्यास वाटते़ मात्र, केवळ वकीली हा विधी शाखेच्या शिक्षणातील एकमेव पर्याय नाही, तर न्यायाधीश, सरकारी वकील, विविध खासगी कंपन्या त ...
राष्ट्रीय उत्पन्नात 38 टक्के भाग हा सुक्ष्म, लघु व मध्येम स्वरुपाच्या उद्योगांचा देशात एकूण 5 कोटी एमएसएमई च्यामाध्यमातून 12 कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे ...
द्राक्ष पंढरी आणि वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बांगावार ढगाळ वातावणरामुळे विपरीत परिणाम होत असून ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...