लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कुत्र्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Child death in a dog attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुत्र्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

देवळाली कॅम्प : झोळीत झोपलेल्या एक वर्षीय बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून ठिकठिकाणी चावा घेतल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडगाव पिंगळा शिवारातील वीटभट्टीवर घडली. बाळाला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेवरही कुत्र्याने हल्ला चढविल्य ...

जैन संस्कृती रक्षणासाठी संस्कार प्रदर्शन - Marathi News | Sanskar demonstration for the protection of Jain culture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जैन संस्कृती रक्षणासाठी संस्कार प्रदर्शन

नाशिक : सामाजिक नीतिमूल्ये आणि कुटुंबातील संवाद तसेच संस्कार हरवत चालल्याने येणाºया पिढी समोर कोणतेच आदर्श राहणार नाही. जैन समाजात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे अनेक मौलिक संस्कार सांगण्यात आले आहेत. कुटुंब संस्कारक्षम झाले तरच पुढची पिढी ...

औरंगपूर येथे बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopard Jeriband at Aurangpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औरंगपूर येथे बिबट्या जेरबंद

निफाड : तालुक्यातील औरंगपूर येथे येवला वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला आहे. हा बिबट्या एक वर्ष वयाचा आहे. मागील काही दिवसांपासून औरंगपूर येथे बिबट्याचा त्रास वाढला होता. त्यामुळे औरंगपूर येथे संजय इंदे यांच्या शेतात वनविभागाने शुक्र ...

महावितरणचा तक्रार निवारण मेळावा - Marathi News | Grievance redressal meeting of MSEDCL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणचा तक्रार निवारण मेळावा

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथे शनिवारी महावितरण कंपणी आणि ग्रामपंचायत कार्यालय लखमापुर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक तक्रार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ग्रामस्थांनी अधिकाºयांसमोर विविध तक्रारींचा पाढा वाचला. याप्रसंगी दिंडोरीचे उपक ...

येणाºया काळात नोकºया मिळणार नाहीत - Marathi News | No longer will receive the nozzle in the coming period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येणाºया काळात नोकºया मिळणार नाहीत

नाशिक : जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोकºयांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणाºया काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोकºया उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तरुणांना नोकºया मिळविण्या ...

मक्याचे नुकसान - Marathi News | Maize damage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्याचे नुकसान

नायगाव : मका बियाणे खराब निघाल्याने सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची मागणी करताच पिकास खतांची मात्रा जादा झाल्याने नुकसान झाल्याचा शासकीय अधिकाºयांच्या निष्कर्षाने शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आह ...

मुंबई वेधशाळा : नाशकात गारांच्या पाऊस नाही; मात्र ढगाळ हवामान राहणार - Marathi News |  Mumbai Observatory: There is no rain in hail; But there will be cloudy weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई वेधशाळा : नाशकात गारांच्या पाऊस नाही; मात्र ढगाळ हवामान राहणार

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारांच्या पावसाची शक्यता अल्प असल्याचे मुंबई वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...

‘नृत्यानुष्ठान’ : एकल कथ्थक नृत्याविष्काराची नाशिककर रसिकांना भुरळ - Marathi News |  'Dance': Ek Kotha Kathak Drama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नृत्यानुष्ठान’ : एकल कथ्थक नृत्याविष्काराची नाशिककर रसिकांना भुरळ

नटराज पंडित गोपीकृष्ण जयंतीच्या रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कीर्ती कलामंदिराच्या वतीने दरमहा दुस-या रविवारी कथ्थक कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रम सुरू केला आहे. ...