लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नाशिक : अपंग लोकसेवकांना सोईच्या ठिकाणी बदली देण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने चक्क बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी वैशाली सुधाकर सोनवणे य ...
चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग कार्यालयात अधिका-यांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने राज्य सरकारने महाराष्ट्र खड्डेमुक्त अभियान हाती घेतले त्यानुसार राज ...
सकाळपासून भाविकांची दर्शनसाठी गर्दी होत आहे. गोदाकाठालगत वसलेले गंगापूर शिवारातील सोमेश्वर महादेव मंदिर हे प्रसिध्द देवस्थान असून भाविकांचे मोठे श्रध्दास्थान आहे. ...
त्र्यंबकेश्वर : नगरपालिकेला अस्थायी लोकसंख्येच्या प्रमाणात यात्रेकरू अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू, त्याचप्रमाणे येथे यात्रेकरू, पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत हिरवागार करण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याचे आश ...
नाशिक : देशाच्या संविधानानुसार प्रत्येक नागरीकाला न्याय मिळविण्याचा अधिकार आहे़ मात्र, न्यायालयांमधील कोट्यवधी प्रलंबित खटले, न्यायालये व न्यायाधीशांची अपुरी संख्या, अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी मिळणारा अपुरा निधी यामुळे न्यायदानास विलंब होत असल्या ...