लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नाशिक : गत काही दिवसांपासून शहर पोलिसांनी जुगार व मटका अड्डयांवर छापासत्र सुरू केले असून जुगा-यांवर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत़ त्यातच काही दिवसांपुर्वी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्तांनी सराईत जुगार अड्डे चालकांवर तडी ...
नाशिक : भारतीय लष्करावर केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर माफी मागावी यासाठी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. ...
आजवर राज्य शासनाकडून दरवर्षी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्याच्या सोयीसुविधांसाठीच कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चासाठी संबंधित विभागाकडून अगोदर योजनानिहाय व लाभार्थीनिहाय निधी मागणीचा प्रस्ता ...
मुंजवाड : येथील इंदिरानगर वसाहतीत महादंडनायक वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच प्रमिला पवार यांच्या हस्ते एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
ब्राह्मणगाव : महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त विविध कार्यक्र म संपन्न झाले. ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. ...
पाटोदा : आई-वडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असून, आईवडिलांची सेवा केल्याने भगवंत प्राप्ती होते म्हणून मनुष्य जीवनात प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. ...