लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
: शिक्षण हक्काच्या २५ टक्के प्रवेशासाठी पालकांमध्ये जागरूकता वाढली असली तरी या योजनेंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या सधन कुटुंबाकडूनदेखील अर्ज दाखल केले जात असल्याने मूळ लाभार्थी वंचित राहण्याचीच शक्यता आहे. ...
काही दिवसांपुर्वीच शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करत सुमारे तीन तास वाहतूक रोखली होती. ...
सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या भाजपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांवर पुन्हा एकदा निराश होण्याची वेळ आली आहे. ...
गेल्यावर्षी जिल्हा परिषदेत येऊन येथील दप्तर तपासणी आणि कामांची चौकशी करून काही आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांसदर्भातील सुनावणी आता मुंबईत सुरू असून, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. ...
मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांना वाढीव एफएसआय देण्यात आला असून, पोलीस क र्मचा-यांसाठी किमान ५०० फुटांचे घर असावे हे सरकारने मान्य केले आहे, असेते म्हणाले. ...
येवला व नांदगाव तालुक्यांमध्ये मनमाड उपकेंद्रातून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याच्या वारंवार तक्रारी होत्या. त्यामुळे सदर तक्रारी दूर करण्यासाठी मनमाड येथील अतिउच्च दाब उपकेंद्राची क्षमता १३२ केव्ही वरून २२० केव्ही पर्यंत वाढविण्यात यावी अशी मा ...
पारंपरिक कामांखेरीज विकासाची नवी मानके स्थापायचित तर त्यासाठी कल्पनाशक्ती हवीच; पण कल्पनेतल्या संकल्पनांना वास्तवात उतरवायचे तर निधीही गरजेचा असतो. ...
नाशिक : एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया आबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन डे आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट ...