Nashik, Latest Marathi News
महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी सोमवारी शहरातून रॅलीद्वारे एकजूट दाखवत शक्तीप्रदर्शन केले. ...
अवकाळी वातावरण निवळणार असुन उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसासारख्या वातावरणापासून सुटका मिळेल. ...
नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअसइतके कमाल तापमान नोंदविले गेले. ...
Maharashtra lok sabha election 2024 : महायुतीत उमेदवारीचा घेाळ असताना शांतिगीरी महाराज यांनी शिवसेना असा पक्ष लिहून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली. ...
सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी बघावयास मिळाली. रविवारी २४.९अंश सेल्सिअसइतके किमान तापमान सकाळी साडेआठ वाजता मोजले गेले. ...
पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 49 हजार क्विंटलची आवक झाली. ...
कालच केंद्र सरकारने जुनाच निर्णय नव्याने मांडत शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली. ...
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांमधील अँगल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ...