वादळी वाऱ्यासह गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरामध्ये अवघ्या तासाभरात ३६ मि.मी इतका पाऊस पडला. ...
रविवार पेठेमधील अत्यंत जुन्या कौलारु घरांची चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमाणी चाळमधील घर क्रमांक ६१० ब मध्ये राहणा-या प्रमिला देशमुख या संध्याकाळी बाहेर पडत असताना उंबरठ्यावर त्यांना वीजप्रवाहाचा धक्का बसला. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरचे अधिकारी कामावर जातात कि नाही याचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश ग ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. ८ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असून, विभागातील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे या निकालाकडे लक्ष लागून आहे. विद्यार्थ ...
लोहोणेर : - शेती मालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावा , दुधाला किमान ५० रु पये प्रति लिटर भाव मिळावा , व स्वामिनाथन आयोग स्वीकारावा तसेच किसान सभेच्या वतीने गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा म्हणून आज लोहोणेर येथे शिर्डी ...
बाजारसमितीत फळभाज्या विक्रीसाठी न्यायच्या असतील तर सकाळच्या वेळी शेतमाल वाहतूक करणा-या चालकाकडून शेतक-यांना फळभाज्या भरण्यासाठी जाळया (प्लॅस्टिक क्रेट) पोहचविण्याचे काम केले जाते. मात्र गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील अनेक आदिवासी पाडयावर शेतमाल वाहतूक ...
चांदवड तालुक्यातील सोग्रसजवळ गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावणे सहा वाजेच्या दरम्यान, भीषण अपघात झाल्याची माहिती ‘१०८’च्या संपर्क केंद्राला मिळाली. माहिती मिळताच सर्वप्रथम चांदवड येथील रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली. अवघ्या पाच मिनिटांमध्ये रु ...
ब्राम्हणगाव : जुनी शेमळी ता . सटाणा येथील एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील विहिरीसह गोठफॉर्म जवळील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून संपूर्ण पाणी दूषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृषी,महसूल व पोलीस प्रशासनाने अद्यापही ...