अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याची बुधवारी (दि.१३) समाप्ती होत असून, त्यामुळे मंगळवारपासूनच अखेरचा पर्व साधण्यासाठी रामकुंड, गोदाकाठ आदी ठिकाणी तीर्थस्नान, देवदर्शनासाठी गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे. ...
चलार्थपत्र मुद्रणालयात निलंबित करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी दोन्ही मुद्रणालयात मंगळवारी सकाळी दोन तास कामबंद आंदोलन करण्यात आले. चार दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या घटनेच्या पार्श्वभ ...
वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व विकसित करण्यासाठी इंग्लड सरकारतर्फे देण्यात येणार प्रतिष्ठेचा चिवनिंग पुरस्कार नाशिकचे डॉ. भार्गव गायकवाड यांना प्राप्त झाला आहे. डॉ. भार्गव यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमडी पदवी प्राप्त केली असून, भारतातील ...
संरक्षण अन् हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब'ची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे नाशिकच्या औद्योगित विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होई असा विश्वास केंद ...
नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवनात असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराजवळ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकून मंगळवारी (दि.१२) दुपारी एका आयशर ट्रकमधून ३५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. पोलिसांनी जप्त केलेला गांजा व ट्रक असे दोन्ही मिळून स ...
मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद ...