नाशिक : शासनाच्या विधी व न्याय विभागाने जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी आणि पिंपळगाव बसवंत येथील न्यायालयाच्या इमारत दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली असून, त्यासाठी ९७ लाख ८३ हजार रुपये निधीची तरतूद केली आहे. शासनाच्या या निर् ...
येवला : राजस्थान व मध्यप्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड असल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. ...
नाशिक- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शहरातील २५ मतदान केंद्रांवर सोमवारी(दि.२४) सकाळपासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असून सकाळी नऊ वाजेपर्यंत विभागात ८.३४ टक्के मतदान झाले आहे. बि. डी. भालेकर मतदान केंद्रावर दराडे, पाटील समर्थकांमध्ये हाणामारी झ ...
नाशिक- रविवारी मध्यरात्रीपासून शहरात रिमझिम पावसाला सुरवात झाली असून नाशिककर सुखावले आहेत. रविवारी (दि.२४) दिवसभर ढग जमले तरी पावसाचा पत्ता नव्हता. मात्र मध्यरात्रीपासून पावसाला दमदार सुरवात झाली. नाशिककरांचा सोमवार सुखद अशा पावसाने सुरु झाला. सकाळपा ...
आधुनिक युगातील कवितांमधून माणसाच्या आणि समाजमनाच्या व्यथा व्यक्त होण्याची गरज आहे. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला कवी संजय चौधरी यांच्या कवितांमधून येता, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले. ...
महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयातील बारावी पदवी व पदवीत्तर उत्तीर्ण झालेल्या दृष्टिबाधीत मुला-मुलींसाठी करिअर अवरनेस कार्यशाळा नॅब संकुलात संपन्न झाली. हेल्प द ब्लाइन्ड फाउंडेशन चेन्नई आणि एनएबल इंडिया बंगळुरू या संस्थेच्या माध्यमातून दोनदिवसीय निवा ...