Nashik, Latest Marathi News
तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांसह दीड हजार वाहने कामाला जुंपण्यात आली असून सायंकाळपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर ही यंत्रे पोहोचलेली असतील. ...
आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 30 हजार 934 क्विंटल आवक झाली. ...
रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कारखाना उभारण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तक्रारदाराला हवे होते. यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाच्या सहायक संचालक कार्यालयात त्यांनी अर्ज केला होता. ...
शांतिगिरी महाराजांना भाजपचा कोणताही छुपा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...
नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...
खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत - ७८० या वाणांच्या २१ मे २०२४ पासून विक्रीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ...
- दुर्गम भागात सॅटेलाईटची सुविधा; १७ हजार निवडणूक कर्मचारी ...
गंगापूरगाव, जकात नाक्याजवळ पोलिसांनी आपल्या ताब्यातील वाहन आडवे करून कार थांबवून चौघांना ताब्यात घेण्यात आले. ...