लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

साहेब प्यायला पाणी नाही, पिके सुकली, बाजारभाव नाही, ही वसुली थांबवावी! - Marathi News | Sir, there is no water to drink, the crops have dried up, there is no market price, this levy should be stopped! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साहेब प्यायला पाणी नाही, पिके सुकली, बाजारभाव नाही, ही वसुली थांबवावी!

शेतकऱ्यांना कर्जाचे हफ्ते फेडणे कठीण झाल्याने सक्तीची वसुली थांबविण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील पाच साखर कारखान्याचे 10 लाख क्विंटल साखर उत्पादन, अजूनही कादवा सुरूच  - Marathi News | Latest News 10 lakh quintal sugar production of five sugar mills in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील पाच साखर कारखान्याचे 10 लाख क्विंटल साखर उत्पादन, अजूनही कादवा सुरूच 

नाशिक येथील पाच साखर कारखाने मिळून जवळपास १० लाख ५८ हजार २३८ क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. ...

वनराई होणार गावच्या सुख, दु:खाची साथीदार, वृक्ष संवर्धनासाठी 'ही' महत्वपूर्ण योजना  - Marathi News | Important Scheme of State Government for Tree Conservation in villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वनराई होणार गावच्या सुख, दु:खाची साथीदार, वृक्ष संवर्धनासाठी 'ही' महत्वपूर्ण योजना 

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना ही योजना सुरू करण्यात आली आहे. ...

पालखेड डाव्या कालव्यातुन आरक्षित गावांनाच पाणी, पाणीटंचाईवर प्रशासनाचा निर्णय  - Marathi News | latest news Water from Palkhed left canal to reserved villages only says nashik district administration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पालखेड डाव्या कालव्यातुन आरक्षित गावांनाच पाणी, पाणीटंचाईवर प्रशासनाचा निर्णय 

पालखेड डाव्या कालव्यावरील शासनमान्य पाणीपुरवठा योजना आणि प्रासंगिक आरक्षणातील गावांनाच पाणीपुरवठा केला जाणार आहे.  ...

एकट्या लासलगावात कांदा किती घसरला? मार्चचा पहिला आणि शेवटचा आठवडा कसा राहिला?  - Marathi News | Latest News Onion price drop by five hundred to six hundred rupees in Lasalgaon market committee within a week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकट्या लासलगावात कांदा किती घसरला? मार्चचा पहिला आणि शेवटचा आठवडा कसा राहिला? 

एकट्या लासलगाव बाजार समितीचा विचार केला तर कांदा दरात कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे.  ...

Onion Market : लाल उन्हाळ कांद्याची आवक घटली, लासलगावला असा बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Onion Market: The arrival of red summer onion decreased, Lasalgaon got such a market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल उन्हाळ कांद्याची आवक घटली, लासलगावला असा बाजारभाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत केवळ 75 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली होती. ...

दहाव्या दिवशी नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर - Marathi News | on the 10th day nashik city link buses has been started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहाव्या दिवशी नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर

सकाळपासून नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर धावू लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...

Holi2024 : होळीसाठी पाच रुपयांना एक गोवरी, आदिवासी महिलांसाठी 'गोमय गोवरी प्रकल्प' बनला रोजगार  - Marathi News | Holi2024: One gowri for five rupees for Holi, 'Gomay Gowri project' becomes employment for tribal women | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Holi2024 : होळीसाठी पाच रुपयांना एक गोवरी, आदिवासी महिलांसाठी 'गोमय गोवरी प्रकल्प' बनला रोजगार 

गोमय गोवरी प्रकल्पच्या माध्यमातून आतापर्यंत दीडशेहून आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे.  ...