लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मनमाड बाजार समितीत आज- उद्या कांदा लिलाव बंद, काय आहे कारण?  - Marathi News | Latest News Onion auction closed today-tomorrow in Manmad market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मनमाड बाजार समितीत आज- उद्या कांदा लिलाव बंद, काय आहे कारण? 

मनमाड बाजार समितीत हमाली तोलाई व वाराई कपाती संदर्भात व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली. ...

दोन टर्म मिळालेले केवळ दोनच खासदार! भानुदास कवडे, हेमंत गोडसे ठरले जायंट किलर - Marathi News | Nashik Constituency: Only two MPs got two terms! Bhanudas Kawade, Hemant Godse became giant killers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन टर्म मिळालेले केवळ दोनच खासदार! भानुदास कवडे, हेमंत गोडसे ठरले जायंट किलर

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत केवळ दोघांनाच सलग दोन टर्म खासदारकी मिळविता आली आहे. ...

निसर्गाच्या लहरीमुळे शेतकरी हतबल, बागांवर कुऱ्हाड फिरवण्याची वेळ - Marathi News | Farmers desperate due to the whims of nature, time to swing the ax on the orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निसर्गाच्या लहरीमुळे शेतकरी हतबल, बागांवर कुऱ्हाड फिरवण्याची वेळ

दुष्काळ असूनही शासनाने उपाययोजना न केल्याने बागा जगविणे अवघड असल्याने शेतकरी फळबागांवर कुन्हाड फिरवत आहेत. ...

Onion Market : कांद्याची आवक घटली, सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 02 april Todays onion Market price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : कांद्याची आवक घटली, सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

आज सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 90 हजार क्विंटल आवक झाली. ...

Weather Report : पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Next five days weather forecast and agriculture advisory, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Report : पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

इगतपुरी विभागीय कृषी संशोधनाच्या माध्यमातून पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला देण्यात आला आहे. ...

नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेने दिला बाळाला जन्म - Marathi News | Rape of minor girl taking advantage of family acquaintance; The victim gave birth to a baby | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेने दिला बाळाला जन्म

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पीडिता शाळेत गेल्यावर शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याचा फायदा घेत आरोपी काका हा तिला शाळेत घेण्यासाठी जात होता. ...

जाहिरात परवाने विभागाच्या वसुलीत चार कोटींनी वाढ - Marathi News | four crore increase in the collection of advertising license department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जाहिरात परवाने विभागाच्या वसुलीत चार कोटींनी वाढ

महापालिकेच्या कर व संकलन विभागाला घरपट्टीच्या फेरमूल्यांकनाचा फटका बसला. ...

सुसाट कार अन् दुचाकीची नाशिकमध्ये समोरासमोर झाली मोठी धडक; चिमुकला जागीच ठार - Marathi News | Speedy car and two wheeler collided in Nashik The child was killed on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुसाट कार अन् दुचाकीची नाशिकमध्ये समोरासमोर झाली मोठी धडक; चिमुकला जागीच ठार

धडकेत दुचाकीवर बसलेला तत्सम राहुल पाटील या ६ वर्षीय मुलाचा मृत्यू ...