लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

खूशखबर! नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी अडीच हजार कोटी  - Marathi News | Good news 2 thousand crores for the proposed Nashik Pune railway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खूशखबर! नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी अडीच हजार कोटी 

अर्थसंकल्प पावला, प्रवास 'हायस्पीड' होणार. ...

लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा पुन्हा घसरण, आज काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 02 feb 2024 todays onion price in nashik maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवक वाढली, पुन्हा दरात घसरण, आजचे कांदा बाजारभाव 

आज 02 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 7 हजार 905 क्विंटल इतकी आवक झाली ...

टोल कंपन्यांकडून मला ऑफर राज ठाकरे यांचा दावा : महाविकास आघाडीत जाणे शक्य नाही - Marathi News | Offer from toll companies Raj Thackeray's claim: It is not possible to join Mahavikas Aghadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोल कंपन्यांकडून मला ऑफर राज ठाकरे यांचा दावा : महाविकास आघाडीत जाणे शक्य नाही

मुंबई-पुणे महामार्गावर किती पैसे वसूल केले जातात, याबाबत सर्व कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्या भेटून त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी देणार आहे. ...

लॉजिस्टिक हबच्या दिशेने नाशिकची पावले, महिंद्रा लॉजिस्टिकची वेअर हाऊसमध्ये जवळपास पाचशे कोटींची गुंतवणूक - Marathi News | Nashik steps towards logistics hub mahindra Logistics invests nearly five hundred crores in warehouse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉजिस्टिक हबच्या दिशेने नाशिकची पावले, महिंद्रा लॉजिस्टिकची वेअर हाऊसमध्ये जवळपास पाचशे कोटींची गुंतवणूक

महिंद्रा लॉजिस्टिकने नाशिकमध्ये वेअर हाउसमध्ये जवळपास पाचशे कोटींची गुंतवणूक केली असून पुढच्या काळात लॉजिस्टिक हब बनण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. ...

नाशिकची जागा ठाकरे गटाला तर दिंडोरी पवार गटाला? काँग्रेसला धुळ्यातून संधी - Marathi News | Nashik to Thackeray group and Dindori to Pawar group? Opportunity for Congress from dhule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची जागा ठाकरे गटाला तर दिंडोरी पवार गटाला? काँग्रेसला धुळ्यातून संधी

शिवसेनेचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी याला दुजारा दिला. ...

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण मिळणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Tribal farmers will get beekeeping training, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी शेतकऱ्यांना मुक्त विद्यापीठाकडून मधुमक्षिका पालनाचे धडे, अशी असेल प्रक्रिया 

मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...

सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा - Marathi News | Abolish draft Sagesoyre gazette; Otherwise forget voting, warns Equality Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा

शासनाकडून नुकतेच कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन आदेश काढला असून सगेसोयरे यांनादेखील प्रमाणपत्र देण्याबाबतचा मसुदा राजपत्रात दिला आहे. ...

पंधरा एकरात संकरित गव्हाची लागवड, पदवीधर शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Cultivation of hybrid wheat in 15 acres, graduate farmer's experiment successful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इगतपुरी तालुक्यात संकरित गव्हाची लागवड, पदवीधर गोकुळ जाधवचा यशस्वी प्रयोग

मेहनतीच्या साथीनं इगतपुरी तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने संकरित गहू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. ...