लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Onion Market : आज उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर  - Marathi News | Latest News 10 April Todays Onion Market Price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : आज उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर 

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये लिलाव बंद असल्याने याचा कांदा आवकेवर परिणाम होत आहे. ...

नाशिकचे शहाजहांनी इदगाह मैदान सज्ज; उद्या होणार सामुहिक नमाजपठण - Marathi News | idgah maidan prepared by shahjahan of nashik mass prayer will be held tomorrow in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे शहाजहांनी इदगाह मैदान सज्ज; उद्या होणार सामुहिक नमाजपठण

शहर व परिसरात मुस्लीम बांधव गुरूवारी (दि.११) रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी करणार आहेत. ...

'ईद'च्या शिरखुर्म्याचा गोडवा महागला; नाशिकमध्ये दुध 'तापले' सुकामेवाही वधारला - Marathi News | The sweetness of "Eid'' Shirkhurma became expensive; Milk 'heated' dry fruits also increased in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'ईद'च्या शिरखुर्म्याचा गोडवा महागला; नाशिकमध्ये दुध 'तापले' सुकामेवाही वधारला

रमजान ईद गुरुवारी (दि.११) साजरी केली जाणार असल्याने पूर्वसंध्येला बुधवारी (दि.१०) बाजारात दूध अधिक ‘तापले.’ ...

Onion Market : बाजारसमिती बंदवर शेतकऱ्यांची मात; संघटनांच्या मदतीने सहा ठिकाणी कांदा विक्री सुरू - Marathi News | Latest News Onion sales center at six places with lasalgaon in Nashik district, by farmer saghtana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : बाजारसमिती बंदवर शेतकऱ्यांची मात; संघटनांच्या मदतीने सहा ठिकाणी कांदा विक्री सुरू

लासलगावसह बागलाण, सायखेडा, वणी, दिंडोरी, सटाणा आदी ठिकाणी कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ...

उन्हाचा बसला तडाखा, भेट द्या उष्माघात कक्षाला - Marathi News | Hit the summer bus, visit the Heatstroke Room in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाचा बसला तडाखा, भेट द्या उष्माघात कक्षाला

भर उन्हाळ्यात कमी पाणी पिऊन घराबाहेर पडले तर उष्माघात होईल, तसेच पाण्याच्या अभावामुळे होणाऱ्या अनेक रोगांचा सामना करावा लागेल. ...

नाशिकच्या कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर उभारली गुढी, शेतकऱ्यांचा लढा सुरूच  - Marathi News | Latest News Gudhipadwa celebrated at farmers protest near golf club of Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर उभारली गुढी, शेतकऱ्यांचा लढा सुरूच 

गुढीपाडव्याचा दिवस असल्याने आंदोलनस्थळावर गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ...

दुधात घट, मृत्यू होण्याचा धोका टळला, लाळ्या खुरकुतची 72 हजार जनावरांना लस - Marathi News | Latest News Lala Kurkut vaccine for 72 thousand animals in malegaon Taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधात घट, मृत्यू होण्याचा धोका टळला, लाळ्या खुरकुतची 72 हजार जनावरांना लस

लसीकरणामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट व मृत्यू होण्याचा धोका टळल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. ...

भैरवगडावरील घटना, पर्यटकांनी पाळापाचोळा पेटविला अन् मधमाशांनी हल्ला चढविला - Marathi News | incident at bhairavagad tourists set fire to firewood and were attacked by bees in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भैरवगडावरील घटना, पर्यटकांनी पाळापाचोळा पेटविला अन् मधमाशांनी हल्ला चढविला

जंगलात फिरताना किंवा गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीवर जाताना तेथील जैवविविधतेला बाधा पोहचेल असे कृत्य टाळणे अत्यावश्यक असते. ...