अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. ...
भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी ...
शहरात हळुवारपणे थंडीचे आगमन झाले असून, रात्री तसेच पहाटे गुलाबी थंडी नाशिककरांना जाणवू लागली आहे. कमाल तपमानाचा पारा तिशीच्या पुढे असल्याने सकाळी सात वाजेनंतर थंडीची तीव्रता अद्याप जाणवत नाही; मात्र किमान तपमानाचा पारा घसरू लागला असून, सोमवारी (दि.२९ ...
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्र ...
आयुर्वेद शास्त्रातील संशोधन आणि शिक्षण यातील दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत या शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये जिज्ञासा आत्मविश्वास आणि अनुमान अध्यापकांनी वाढविणे गरजेचे आहे. आयुर्वेद हे समाजाभिमुख शास्त्र असून, देशाचे खºया अर ...
लेखिका, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो. ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेडिमेड कपडे आणि साड्यांची दालने गजबजली आहेत. शहरातील विविध दालनांतून महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. डिझायनर साड्या आणि ड्रेस मटेरियल्सला महिला वर्गाची विशेष पसंती मिळते आहे. शहरात साड्या आणि कपड्यांच ...