Today Onion Marekt Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१५) रोजी एकूण १,३०,६५० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८,८३६ क्विंटल लाल, १२,६१० क्विंटल लोकल, २८०० क्विंटल पांढरा, ९६,४०४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Girana Water Release Update : ओव्हरफ्लो झालेल्या गिरणा धरणात अवघा २८ टक्के जलसाठा उरला आहे. त्यातून शुक्रवार, १६ रोजी सकाळी ६ वाजता पेयजलासाठीचे तिसरे आवर्तन सुटणार आहे. मन्याड धरणात मंगळवारअखेर १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...
Onion Market : बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे कांदा विक्रीचे पैसे व्यापाऱ्यांमार्फत अदा न करता बाजार समिती कार्यालयात अदा करण्याच्या बाजार समिती प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून देवळा बाजार समितीत ...
Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा (hailstorm) इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Updates) ...