सटाणा : तालुका प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरु वात केली आहे.त्याचच एक भाग म्हणून वाळू उपसा रोखण्यासाठी बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी विशेष मोहीम उघडली असून या मोहिमेंतर्गत मंगळवारी मध्यरात्री वाळूची चोरटी वाह ...
लोहोणेर : - देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी शिवारात चंदन चोरांचा सुळसुळाट निर्माण झाला असून या चंदन चोरांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
गोदावरीचे पाणी नाशिक-नगरकरांना ऊस-द्राक्षाच्या शेतीसाठी हवे आहे. यातून त्यांना आपली समृद्धी वाढवायची आहे, तर इकडे मराठवाड्याला या पाण्यावर केवळ माणसांची तहान भागवायची आहे. ...
बेकायदेशीर मार्गाने पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने अपसंपदा कमविणाऱ्या शासकीय नोकरदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात १ जानेवारी ते २४ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १९ गुन्हे दाखल केले आहेत़ यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक अशा सात प्रकरणांची ...
माजी मंत्री तसेच आमदार छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेऊन राज्य शासनाकडे अहवाल सादर केला आहे़ सद्य:स्थितीत भुजबळ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षितता असून त्यात कोणताही बदल केला नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आ ...