सहा लाखांची रोकड, सोळा लाखांचे मोबाइल यानंतरही पोलिसांनी धडा घेतलेला नसून गंगापूररोड परिसरातील घरफोडीचे सत्र सुरूच आहे़ या घटनांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे़ त्यातच गंगापूररोड परिसरात आणखी दोन घरफोडीच्या घटना घडल्या असून, सुमारे प ...
वाघेरा आश्रमशाळेतील १२ विद्यार्थिनींची जिहास्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य युवा व क्र ीडा संचालनालय पुणे व नाशिक जिल्हा क्र ीडा अधिकारी नाशिक यांच्या वतीनेनाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर ...
देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉ.दौलतराव अहेर अनुदानित आश्रमशाळेतील १४ व १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी कळवण प्रकल्पस्तरीय मैदानी क्र ीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले. ...
उमराणेसह परिसरात सिंगल फेज योजनेद्वारे सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या भारनियमनात कपात करून वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शहर शाखा व ग्रामहितवादी युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, उमराणे कक्ष- १ चे सहायक अभियंता दीपक गुप्ता यांना तसे ...
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य गोदाकाठ भागात असून, गेल्या सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांनी दोन मुलांसह, दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्ले करून दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपुरा कर्मचार ...
मागील तीन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा १६ अंशावरून १२.१ अंशापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत नाशिककरांना पहाटे तसेच रात्रीही थंडी अधिक जाणवण्यास सुरूवात झाली. ...
अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानंतरही एकाही सुशिक्षित वाहनचालकाला शहर वाहतूक नियंत्रण कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देणे आवश्यक वाटले नाही. याउलट वाहतूक कोंडीत अडकून हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करण्यामध्येच अनेकांना रस ...