संस्कृती नाशिक या संस्थेच्या वतीने यावर्षी पाडवा पहाटमध्ये स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या सुरांनी मैफल रंगणार आहे. गुरुवारी दीपावली पाडव्याला ही स्वरमैफल होणार आहे. ...
१९९५ पासून लागु झालेल्या इपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन लागू करावी या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येत्या १६ नोव्हेंबर रोजी मोर्चा, रस्ता रोको व धरणे आंदोलनात इपीएस पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इपीएस पेन्शनधारक संघटनेचे संस ...
नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास सांडखोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन त्यात गावातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
:वडाळागाव येथील म्हसोबा मंदिरापासून पुढे थेट टागोरनगरपर्यंत जॉगिंग ट्रॅक काही वर्षांपूर्वी विकसित केला गेला. या ट्रॅकची अवस्था विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे चांगली जरी असली तरी वडाळा ते डीजीपीनगरपर्यंत जवळपास हा ट्रॅक संपुष्टात आला आहे. या दरम्यान, ...
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंचवटीतील आरपी विद्यालयात बुधवारी (दि. ३१) सरदार पटेल यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते सरदार ...
रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, चालकाच्या आसनाशेजारी प्रवासी बसविणे, गणवेश परिधान न करणे तसेच कागदपत्रे जवळ न बाळगणे आदींसह वाहतुकीच्या नियमावलीचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध पंचवटी वाहतूक शाखा युनिट १ च्या वतीने दं ...
राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांन ...