पेठ - पर्यावरणाचे संतुलन व प्लॅस्टिकबंदीला प्रोत्साहन मिळावे यासाठी पेठ तालुक्यातील बोंडारमाळ प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदार यादी अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची आॅनलाइन माहिती भरण्याचे काम ठेकेदारांना देण्यात आले ...
दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात ज्या प्रमाणात भाजप वगळून सर्वपक्षीयांनी उचल खाल्ली होती. त्यातून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाण ...
येवला औद्योगिक सहकारी वसाहतीमधील उद्योजकांना सतावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडल्याने सुटला आहे. वसाहतीतील १८ उद्योगांसाठी पिण्याचे पाणी योजनेचे उद्घाटन अॅड. माणकिराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
. समाजकल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना राबविली जाते. या योजनेचा आढावा घेताांना प्रलंबित मानधन आणि मानधाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास करणे, तांडावस्ती ...
नाशिक जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहिमेच्या पुर्वतयारीसाठी केंद्र शासनाचे निरिक्षक त्रीपाठी आणि विभागाती अधिकाऱ्यांनी जिल्हा परिेदेच्या आरोग्य विभागात लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अनेक सुचनाही केल्या. ...