लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

‘थॅलेसेमिया’च्या लढ्यात एकटे समजू नका :  विजी व्यंकटेश - Marathi News |  Do not think alone in the fight of Thalassemia: Vigi Venkatesh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘थॅलेसेमिया’च्या लढ्यात एकटे समजू नका :  विजी व्यंकटेश

थॅलेसेमिया असो की कॅन्सर अशा कुठल्याही दुर्धर आजाराशी लढा देताना कधीही स्वत:ला एकटे समजू नये. आपण एकाकीपणे या आजाराशी झुंज देत आहोत, असा गैरसमज मनातून काढून टाकावा. समाजातील संवेदनशील मनाचे अनेक हात मदतीसाठी उभे आहेत, असे प्रतिपादन मॅक्स फाउण्डेशनच्य ...

हजारोंच्या आॅर्डर देऊन  नंतर करायच्या रद्द - Marathi News |  Thousands of order canceled and then canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हजारोंच्या आॅर्डर देऊन  नंतर करायच्या रद्द

ऐन सणासुदीत आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून उभे राहिलेले संकट थोपवण्यासाठी आता राज्यातील अनेक भागांतील व्यापाऱ्यांनी अभिनव आंदोलन सुरू केले असून, त्यानुसार आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शेकडो आॅडर्स नोंदवायच्या आणि कॅश आॅन डिलेव्हरीच्या वेळीच त्या रद्द ...

हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी - Marathi News |  The demand for action against the perpetrators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी

नागपूर जिल्ह्यातील नरखेडा तालुक्यातील आरंभी गावचे सरपंच नरेश गिते यांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...

विचार तत्त्वांचे पुष्प म्हणजे गांधीजी : मिश्र - Marathi News |  Gandhiji: Mishra is a flower of thought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विचार तत्त्वांचे पुष्प म्हणजे गांधीजी : मिश्र

भारतीय विचार तत्त्वाला आलेले सुंदर व सुगंधी पुष्प म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय, परंतु स्वार्थी आणि भोंदू भारतीयांनी त्यांचा वापर दिखाव्यासाठी आणि राजकारणासाठी केल्याची खंत व्यक्त करतानाच महात्मा गांधींचे विचार तथा गांधीवाद हा दिखाव्याची किंवा बोलण ...

दंड भरूनही गौणखनिजासाठी अडवणूक - Marathi News |  Miniclip inducement by paying fine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दंड भरूनही गौणखनिजासाठी अडवणूक

नाशिक तहसील कार्यालयाने शहराच्या विविध भागांत अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमानुसार दंडाची भरपाई करून घेतली असली तरी, गेल्या तीन आठवड्यांपासून दंड भरूनही प्रांत अधिकाºयांकडून वाहने सोडली जात नसल्याने ऐन सणासुदी ...

आज धन्वंतरी पूजन ; घरोघरी धन-धान्य पूजा - Marathi News |  Today, Dhanvantari worship; House-to-house Pooja | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज धन्वंतरी पूजन ; घरोघरी धन-धान्य पूजा

प्रकाशाचे पर्व आणि आनंदाची पर्वणी मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला रविवारी (दि. ४) वसूबारसची पूजा करून उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी (दि. ५) धनत्रयोदशी असून, यानिमित्त धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी धन-धान्य आणि सोने-नाणे यांचीदेखी ...

त्र्यंबक नाक्यावर बसने घेतला पेट; चालक-वाहकाचे प्रसंगावधान - Marathi News | Stomach has settled at Trimbakesh Naka; Driver's carriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक नाक्यावर बसने घेतला पेट; चालक-वाहकाचे प्रसंगावधान

नाशिकरोडवरुन प्रवाशी घेऊन उत्तमनगरकडे जात असलेली बस त्र्यंबकनाक्यावर आली असता अचानकपणे दुपारी चार वाजेच्या सुमारास चालकाशेजारी असलेल्या इंजिनच्या आतून धूर येऊ लागला. ...

प्रदूषणमुक्त दिवाळी करूया... - Marathi News | Make pollution free Diwali ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदूषणमुक्त दिवाळी करूया...

दीपोत्सव साजरा करताना आपला आनंद इतरांसाठीच नव्हे, तर आपल्या स्वत:साठीही नुकसानदायी ठरणार नाही ना, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरण जपायचे असेल तर आपल्या आनंदाच्या कल्पना काहीशा बदलून फटाकामुक्त द ...