लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

शब्दसुरांच्या संगे रंगणार दीपावली, पाडवा मैफली - Marathi News |  Deepavali, Padova concert will be played with words | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शब्दसुरांच्या संगे रंगणार दीपावली, पाडवा मैफली

दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव या प्रकाश उत्सवानिमित्त शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांची मैफल रंगणार आहे. पहाटेच्या गारव्यात आनंददायी शब्दसुरांचा हा उत्सव नाशिककरांसाठी आगळी पर्वणी ठरणार आहे. ...

धन्वंतरी पूजन करून आरोग्यासाठी प्रार्थना - Marathi News |  Prayer for health by worshiping Dhanvantri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धन्वंतरी पूजन करून आरोग्यासाठी प्रार्थना

आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचे शहरातील विविध आयुर्वेद रुग्णालये, महाविद्यालयांसह अन्य पॅथी रुग्णालये व महाविद्यायांसोबतच स्वतंत्ररीत्या आयुर्वेद उपचार करणाऱ्या वैद्यांनी श्रद्धेने पूजन करून स ...

भगूर-लहवित रस्त्याचे सव्वा कोटी ‘पाण्यात’ - Marathi News |  Five hundred percent of Bhagwur-Shahrukh road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर-लहवित रस्त्याचे सव्वा कोटी ‘पाण्यात’

येथील स्वामी समर्थ मंदिर ते सावन विलापर्यंत नुकताच सव्वा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भगूर-लहवित रस्त्याचे काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तो वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ...

गाजराच्या आकाराचा केक कापून सरकारचा निषेध - Marathi News |  Government prohibition of cutting carrot cake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाजराच्या आकाराचा केक कापून सरकारचा निषेध

जिल्हा एनएसयूआयतर्फे गाजराच्या आकाराचा केक कापून केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष करतानाच सरकारविरोधात देशात व राज ...

तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन काढण्यास वेग - Marathi News |  The speed of removing soybean in the eastern part of taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन काढण्यास वेग

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत. ...

पोषण आहार चवीची ‘खिचडी’ - Marathi News |  Nutritional diet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोषण आहार चवीची ‘खिचडी’

शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे ...

घरफोडीच्या घटनांमध्ये  दागिन्यांसह रोकड लंपास - Marathi News |  In case of burglary, cash lamps with jewelery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीच्या घटनांमध्ये  दागिन्यांसह रोकड लंपास

खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून एका लाख दहा हजार रुपयांचे दागिने लांबविले, तर दिंडोरीरोड भागात घडलेल्या दुसऱ्या घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. ...

दुगावला संकरित वासरांचा मेळावा - Marathi News |  Dugavla cross breed calf | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुगावला संकरित वासरांचा मेळावा

शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे, खरे तर दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा नसून मूळ धंदा आहे. गाई वासरे पाळून दुग्ध व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना नेहमी भेडसावणाºया आर्थिक समस्या दूर होतील. ...