नागरिकांनी ‘हे लक्ष्मी तू सर्व देव-देवतांना वर देणारी व विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. यावेळी लक्ष्मीच्या मूर्तीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवण्यास प्राधान्य दे ...
न्यायालयाने दररोज रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दोनच तास फटाके वाजविण्यास मुभा दिली असून, त्यानंतर फटाके वाजविल्यास ते कायद्याने गुन्हा ठरविला आहे. सर्व राज्य सरकारांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिवाळीच ...
पुढच्या वर्षी लोकसभेच्या व विधानसभेच्या अशा दोन्ही निवडणुका होणार असून, त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्यापरिने करण्यास सुरूवात केली आहे. पक्षीय पातळीवर काही पक्षांनी खासगी संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न क ...
सिन्नर : अंत्यविधीचा निरोप देण्यासाठी वस्तीवर गेलेल्या दुचाकीस्वारांना समोर रस्त्यावर बिबट्या आडवा येताच पाचावर धारण बसलेले दुचाकीस्वार गाडी स्लीप होऊन खाली पडले. ...
सटाणा : तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामात साडेपाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट असून दररोज चार हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल इतकी कारखान्याचे क्षमता आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील हिवरे येथील इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या सहा वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. ...