मखमलाबाद येथील पाडवा पहाट स्वरसम्राट सारंग गोसावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मधुर स्वरांनी मंगलमय झाली. जय जय राम कृष्ण हरी, कानडा राजा पंढरीचा, देह देवाचे मंदिर यासह एकापेक्षा एक सरस भक्ती आणि भावगीते सादर करून या गायकांनी वातावरण जागविले. ...
मुंबई नाका मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोर्स म्युझिक प्रस्तुत गीतयात्रा या कार्यक्रमात गायकवाड भगिनींची मैफल रंगली. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना विविध संस्थांतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून सेवाभावी संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ...
वर्षानुवर्षांची परंपरा जतन करीत बलिप्रतिपदेच्या निमित्ताने गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ...
रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, चालकाच्या आसनाशेजारी प्रवासी बसविणे, गणवेश परिधान न करणे तसेच कागदपत्रे जवळ न बाळगणे आदींसह वाहतुकीच्या नियमावलीचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध पंचवटी वाहतूक शाखा युनिट १ च्या वतीने दं ...
राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. ...
शुक्रवारी (दि.९) देवळाली येथे नवीन तोफांच्या हस्तांतरणासाठी नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही तरी भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी भूमिका तर मांडली नाहीच शिवाय पत्रकार परिषदेत एचएचएलच्या विषय ...
नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ...