बलिप्रतिपदेनिमित्त नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात भव्य ३० फूट उंचीच्या नांगराचे पूजन करण्यात आले. या नांगराची वण्डर बुक आॅफ रेकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये नो ...
ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करत बलिप्रतिपदा उत्सव नाशिकची शिव असलेल्या हनुमाननगर परिसरात गुरुवारी (दि.८) पार पडला. यावेळी आरती संग्रह प्रकाशन व वृक्षारोपण करण्यात आले. ...
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. या सणातील धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, आश्विन अमावास्या (लक्ष्मीपूजन) यानंतर येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा होय. गुरुवारी (दि. ८) बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. हा विक्र म संवत्सराचा वर्षारंभ दिन मानला जातो. बलिप् ...
सूर्यास्तावेळी तांबडं झालेलं आभाळ, सांजवेळी अवतरलेली गुलाबी थंडी आणि या रम्य संध्येला हिंदी-मराठी गीतांचे सुमधुर आवाजातून होणारे सादरीकरण अशा आल्हाददायक वातावरणात गुरुवारची संध्याकाळ उजळून निघाली. निमित्त होते गोदाश्रद्धा फाउण्डेशनच्या वतीने आयोजित स ...
दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर येथे गुरु वारी (दि.८) सांज पाडव्याच्या निमित्ताने गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीने हिंदी-मराठी गाण्यांची सुरेल मैफल पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष ...
प्रभात समयीच्या शीतल वातावरणात शब्द-सूर-तालांची सुरेख गुंफण करीत आणि रसिकांच्या मनामनातील आठवणीतील भावमधुर गाणी मैफलीत सादर करीत पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी रसिकांची पाडवा पहाट सुरेल केली. ...
मखमलाबाद येथील पाडवा पहाट स्वरसम्राट सारंग गोसावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मधुर स्वरांनी मंगलमय झाली. जय जय राम कृष्ण हरी, कानडा राजा पंढरीचा, देह देवाचे मंदिर यासह एकापेक्षा एक सरस भक्ती आणि भावगीते सादर करून या गायकांनी वातावरण जागविले. ...