गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीज बिल आणि नादुरु स्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. ...
लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी असून यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फुट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमातू ...
आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान ...
अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात कोपर्डी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करीत आरक्षण व अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यासह वीस मागण्यांसाठी पेटून उठलेला मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून २६ नोव्हेंबला विधा ...
सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणास रोखण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत केवळ दोन तास फटाके वाजविण्यासाठी मुभा दिली होती़ तसेच ग्रीन दिवाळी साजरी करण्याबाबत सुचविले होते़ मात्र, न्यायालयाच्या या आदेशाचे शहरात सर्रास उल्लंघन झा ...
बलिप्रतिपदानिमित्त दिवाळीच्या दिवशी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने बळीराजा गौरव रॅली काढण्यात आली होती. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. ...
बलिप्रतिपदेनिमित्त नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात भव्य ३० फूट उंचीच्या नांगराचे पूजन करण्यात आले. या नांगराची वण्डर बुक आॅफ रेकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये नो ...
ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करत बलिप्रतिपदा उत्सव नाशिकची शिव असलेल्या हनुमाननगर परिसरात गुरुवारी (दि.८) पार पडला. यावेळी आरती संग्रह प्रकाशन व वृक्षारोपण करण्यात आले. ...