बारा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने देवी मंदिरात तयारीच्या कामाने वेग घेतला आहे, तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्र साजरी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. ...
घरातून शाळेची तयारी करून शाळेत न जाता इतरत्र भटकत असलेल्या मुलास दोन फटके मारून शाळेत का जात नाही, असे आईने ओरडल्याने गत दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाचवीतील मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २८) उघडकीस आली़ अनिकेत य ...
रम्य सायंकाळ, विविध सामाजिक विषयांवर सादर होणाऱ्या कविता, टाळ्यांच्या माध्यमातून त्याला मिळणारा प्रतिसाद, हास्याचे जीवनातील महत्त्व पटवून देणारे वातावरण या साºयांमुळे रसिक श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते विडंबनात्मक कविता स्पर्धेचे. शुक्रवारी ...
मखमलाबाद परिसरात शासनाने सुरू केलेले तलाठी कार्यालय अनेकदा कुलूपबंदच राहत असल्याने विविध दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निर्माण होत आहे. ...
नाशिक : शिकवणीहून परतत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सुरेश विश्राम अहिरे (२५, रा़ शिवाजीनगर, कार्बन नाक्यामागे, सातपूर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी (दि ...
घोटी : आॅनलाइन शॉपिंग मुळे स्थानिक व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून आॅनलाइन व्यवसाय करणा-या कंपन्या आणि मॉल मधील विदेशी गुंतवणूकी मुळे व्यापा-यांना आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाच्या व्यापारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ घोटी व्यापारी संघटनेच्या वतीन ...