विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धिबळ आवश्यक असून सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांमध्ये हा खेळ सक्तीचा करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रॅण्डमास्टर प्रविण ठिपसे यांनी केले आहे. ...
शिक्षणमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या काही प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना प्राध्यापकांच्या राज्यातील १२ हजार रिक्त जागा भरण् ...
ओझर-आजच्या युगात शिक्षणापेक्षा कौशल्य महत्त्वाचे असून कौशल्य समोर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी संधी आम्ही देऊ त्याचे सोने तुम्ही करा. आज राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणात येत असताना त्यांना हवे तसे रोजगार आम्ही बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्य ...
येवला तालुक्यातील अंदरसूल येथे येवला-लासलगाव शिवसेना व नारायण गिरी महाराज फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी दोनदिवसीय महिला सबलीकरण शिबिर संपन्न झाले. यात सुमारे शंभर महिलांनी सहभाग घेतला. ...
बारा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने देवी मंदिरात तयारीच्या कामाने वेग घेतला आहे, तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्र साजरी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. ...