शहरातील आरोेग्य व्यवस्थेच्या अचानक आॅन द स्पॉट जाऊन करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत महापालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात अनागोंदी आढळल्याने त्यावर जम्बो कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...
दिव्यांगांसाठी शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण आणि उपचार या तिन्ही सुविधा एकाच छताखाली राबविणारा प्रकल्प महापालिकेने आखला असून, येत्या महासभेवर तो सादर करण्यात आला आहे. ...
नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीची तारीख घोषित होत नाही तोच प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे सर्वेसर्वा असलेल्या हुकूमचंद बागमार यांच्या समर्थक माजी संचालकांच्या पॅनलला नम्रता नाव वापरण्यास हुकूमचंद यांचे पुत्र अजित ब ...
नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नागरी बॅँक फेडरेशनने मध्यस्थी केली खरी, परंतु जागा वाटपावरून घोडे अडले आहे. सहकार पॅनलने (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या समर्थकांच्या ‘प्रगती’कडे १० जागांची मागणी केली असून, त्यामुळे प्रयत्न यशस् ...
भक्तीने प्रेम निर्माण होत असते. जशी भक्ती तसे फळ मिळते. काही लोक प्रचिती आल्यानंतर भक्ती बंद करतात तर काही भाविक भक्तीत सातत्य ठेवतात. भक्ती केली तर अनुभव मिळेल. कोणाचेही वाईट होऊ नये ही भक्तीमार्गाची मुख्य शिकवण आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाच ...
महापालिकेच्या नगररचना विभागाचे टीडीआर आणि रोखीतील मोबदला प्रकरण गाजत असतानाच सहायक संचालक सुरेश निकुंभे हे अचानक दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. ...
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येऊन नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली. ...
पहिल्या दिवशी अहिरभैरव रागातील तराणा कथक नृत्याविष्कारानंतर आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ नृत्याविष्काराच्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. ...