नाशकात अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला असून, ऐन दिवाळीत चोवीस तास शहरात मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आल्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याबद्दल सर्वत्र टीकेची झोड उठली असताना पोलिसांनी दिवाळीनंतर कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतकºयांना टमाट्याची विक्री करावी लागत असून ...
अंदरसुल : येथील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयात २००७-०८ मध्ये दहावी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी हे नोकरी, शिक्षण, बदलीमुळे वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. मात्र या सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र येत आठवणींना उजाळा द ...
नितीन बोरसे /सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा अपु-या पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.नद्यांना पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा विहिरींनी देखील तळ गाठल्याने योजना कोलमडल्या आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पाणी कपात ...
एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आह ...