महामार्गावर सुमन हॉटेलसमोर धोकादायक वळण असल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होतात, त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, तसेच अंबडकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी ...
नाशिक तालुक्यातील पिढ्यान पिढ्यांनी आजवर पाळलेले हे निर्बंध पाहून कोणी याला श्रद्धा तर कोणी अंधश्रद्धा म्हणूनही पाहत असले तरी, वस्तुस्थिती मात्र नाकारता येत नाही. कोटमगावचे ग्रामदैवत मांगीर बाबा (मांग वीर बाबा) असून, या दैवताला ताग वर्ज्य आहे. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबील थकल्याने संकटात सापडण्याची चिन्हे आहे. दोन दिवसांत वीजबील न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे फलक पंचायत समितीच्यावतीने ठाणगाव येथे लावण्यात आल्याने चर्चेचा विषय ...
सिन्नर : सिन्नर - नाशिक महामार्गावरील हाटेल सर्वज्ञ समोर दुचाकीने धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. ...
निकवेल : लोकसभा मतदारसंघ विकासात्मकदृष्ट्या आदर्श व्हावा हाच आपला प्रामाणिक प्रयत्न असून, यासाठी लहान-मोठ्या प्रत्येक गावात विकासकामांची रेलचेल आपण सुरू केली आहे. ...
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बेघर व्यक्तींना तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्?यांना पक्की घरे बांधण्यासाठी भाजप सरकारकडून अर्थसाहाय्य करण्यात येत असून बागलाण तालुक्यातील सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन किटबद्ध असल्याची ग् ...