महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळावा, यासाठी आता एका खासगी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अक्षयपात्र योजना राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शुद्ध तुपातील चांगले सकस आणि चविष्ट पदार्थ २३ हजार मुलांना मिळणार आहे. ...
दोन दिवसांपूर्वी शहराच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे ११.५ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांनी थंडीचा कडाका अनुभवला. थंडीचे दमदार आगमन झाले म्हणून उबदार कपड्यांचा वापरही सुरू केला; मात्र पुन्हा पारा चढू लागल्याने सध्या नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव ...
देवाची श्रद्धेने भक्ती करावी, मात्र अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. अंगारे, धुपारे यांच्यावर विश्वास ठेवल्यास मनुष्य अंधश्रद्धेचा बळी ठरतो. भोंदूगिरीला बळी पडू नये. देवाला बकरे, कोंबडे यांचा प्रसाद लागत नाही. देव भक्तीचा भुकेला आहे. देवाला जात-पात नाह ...
शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिकांच्या रकमा मोठ्या असल्या तरी सादरीकरणासाठी मिळणारा निधी अत्यल्प असून, सादरीकरणाचा निधी सहा हजारहून दहा हजार रुपये करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी क ...
पुढच्या वर्षी मुंबईत होणाऱ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेसाठी जगभरातील संशोधक, शास्त्रज्ञ दाखल होणार असून, त्यासाठी येणाºया कोट्यवधी रुपयांच्या खर्चासाठी राज्य सरकारला स्पॉन्सर शोधण्याची वेळ आली आहे. या परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाºयांना अडीच ते पं ...
नाशिक जिल्ह्यात ‘आॅपरेशन ग्रीन’ या योजनेंतर्गत कांदा क्लस्टर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत कांदा पिकासाठी लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत आवश्यक त्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचा सरका ...