नाशिक : खासगी क्लास परिसरातील टवाळखोरांचा वावर, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, सायबर गुन्हे, याबाबत जनजागृती तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवारपासून (दि़१९) विशेष मोहीम राबविली जाणार असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील य ...
सिडको : सिडकोतील दत्तचौक परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास छापा टाकून ३७ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४४ हजार रुपयांची रोकड व १२ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज जप्त ...
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील तीनशे किलो लोखंडाच्या कॉईल चोरी प्रकरणी पोलिसांनी संदीप शिरसाठ (४०) या सुरक्षारक्षकाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ ...
इंदिरानगर : चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या वाढत्या घटनांनी इंदिरानगरवासीय हैराण झाले आहेत़ विशेष म्हणजे गत आठवड्यात या दोन्ही घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे़ ...
नाशिक : सोनसाखळी व घरफोडी याबरोबरच दुचाकी चोरीच्या घटनाही शहरात मोठ्या प्रमाणात घडत असून, याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ शहरातील आर्टिलरी सेंटर व कॉलेजरोड परिसरातून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ...
सिन्नर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) वावी येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या मेळा ...