रविवारी (दि.७) सकाळपासून ऊन तापले होते. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. आॅक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा नाशिककरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. आॅक्टोबर महिना हा हिवाळ्याची चाहूल देणारा ठरतो; मात्र अद्याप किमान तपमानाचा पाराही वीस अ ...
जुलै २०१८ साली इराण येथे झालेल्या इंटरनॅशनल बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याला रौप्यपदक राखण्यास यश मिळाल्याने त्याच्या या यशाची दखल घेत एकप्रकारे भारत सरकारकडून त्याला बहुमानच देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र म ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात मेट्रोसह अनेकविध योजनांची पेरणी केली व सुमारे सातेकशे कोटी रुपयांच्या निधीसही मान्यता देऊन दत्तक पालकत्वाची जबाबदारी पार पाडली असली तरी, आता पाठपुरावा करून ते पदरात पाडून घेण्याचे काम स्थानिक सत् ...
नाशिक : पॅनकार्ड क्लब कंपनीवर सेबीने कारवाई केल्याने देशातील ५५ तर महाराष्ट्रातील ३५ लाख गुंतवणुकदार बाधित झाले आहेत़ महाराष्ट्रातील खासदारांच्या माध्यमातून अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊनही गुंतवणूकदारांचे प्रश्न सुटले नाही़ यामुळे गुंतवणूकारां ...
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन मंडळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकºयांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी दिली. ...
विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करू नही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबर पासून पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार प्राध्यापकांपैकी सुमारे पंधराशेहून अधिक प्राध्यापक पहिल्या दिवशी या संपात ...