लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिक मनसेत नाराजीनामा नाट्य! अनेक पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत - Marathi News | Nashik MNS Many officials are preparing to resign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनसेत नाराजीनामा नाट्य! अनेक पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून, पक्षाच्या स्थापनेनंतर शहरातून तीन आमदार निवडून आले होते. ...

Nashik: नाशिक महापालिका आठ वर्षांनंतर करणार वृक्ष गणना - Marathi News | Nashik Municipal Corporation will conduct a tree census after eight years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिक महापालिका आठ वर्षांनंतर करणार वृक्ष गणना

Nashik: महापालिका तब्बल आठ वर्षांनंतर वृक्ष गणना करणार असून त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर केले आहे. ...

किसान लॉन्ग मार्च : 'साहेब, सरकार थकलं, पण आमचं पाय थकणार नाही! - Marathi News | Latest News cpi party jp gavit Kisan Long March of nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान लॉन्ग मार्च : 'साहेब, सरकार थकलं, पण आमचं पाय थकणार नाही!

आपल्या मागणीसाठी पुनः एकदा शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च नाशिकमध्ये येऊन धडकला आहे. ...

शेतकऱ्यांना एक टक्का व्याजदराने कर्ज, शासनाकडून निधी वाटपास मंजुरी  - Marathi News | Latest News Loans to farmers at one percent interest rate, approval of funds transfer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना एक टक्का व्याजदराने कर्ज, शासनाकडून निधी वाटपास मंजुरी 

राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी वितरित करण्यात येत आहे. ...

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Lasalgaon and other market committees in Nashik district closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, नेमकं कारण काय? 

राज्य शासनाकडून पणन कायद्यातील दुरुस्ती विरोधात आज महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्या बंद आहेत. ...

जय बाबाजी भक्त परिवाराचा आग्रह; शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढणार - Marathi News | Jai Babaji Bhakta Pariwar Urge; Shantigiri Maharaj will contest from Nashik Lok Sabha constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जय बाबाजी भक्त परिवाराचा आग्रह; शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढणार

याशिवाय जय बाबाजी भक्त परिवार नऊ लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना देणार पाठिंबा, जाणून घ्या इतर लोकसभा मतदारसंघ कोणते आहेत? ...

9 लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना देणार पाठिंबा-महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज - Marathi News | 9 Lok Sabha constituencies will support character candidates-Mahamandaleshwar Shantigiri Maharaj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :9 लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना देणार पाठिंबा-महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज ...

'कांदा आमच्यासाठी देव', निर्यात बंदी विरोधात नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे कांदा रथ आंदोलन  - Marathi News | Latest News Onion Rath protest by farmers in Nashik against export ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'कांदा आमच्यासाठी देव', निर्यात बंदी विरोधात नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे कांदा रथ आंदोलन 

जर केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठविली नाहीतर दिल्लीपर्यत धडक देऊ ' असा इशारा कांदा रथ यात्रेतून शेतकऱ्यांनी दिला आहे.  ...