पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व नाशिक इंडस्ट्रीज मॅनिफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व पॉलिटेक्निक व उद्योगधंदे यांच ...
‘आपल्या नद्या, आपले पाणी’ : साक्षात दक्षिण-गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला तिच्या उगमापासून समुद्रानजीकच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत अखेरची घरघर लागली आहे की काय, अशी शंका येण्याजोगी स्थिती आज आहे. ...
रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून सोमवार, दि.१९ नोव्हेंबरचा पाणी सोडण्याचा मुहूर्त टळला तर शेतकरी कायदा हातात घेतील, अशा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिला. पालखेड लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक् ...
मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच असलेल्या सारूळ व राजूर बहुला येथील खाणपट्ट्यातून होणारा दगडांचा वारेमाप उपसा व त्याआधारे चालविल्या जाणाºया बेकायदेशीर खडीक्रशरमधून होत असलेली गौणखनिजाची चोरी रोखण्यासाठी हरतºहेचे उपाय करूनही यश मिळत नसल्याचे पाहून अखेर ...
थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा शनिवारी (दि.१७) १२.२ अंशांपर्यंत घसरल्याने पहाटे थंडी अधिक जाणवली. तसेच संध्याक ाळीदेखील हवेत गारवा निर्माण झाला होता. ...
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना अभियानाअंतर्गत अंबड येथील चुंचाळे शिवारात अल्प उत्पन्न गटातील रहिवासीयांसाठी हक्काचे घर देण्यात आले असले तरी या घरकुलात राहण्या आधीच घरघर लागली असून, घरकुलात राहण्यासाठी आलेल्या रहिवाशांना दवाखान्याची सोयी नसल्या ...